तालुका
मुसळधार पाऊसाने माढा तालुक्याला चांगलेच झोडपले / माढा तालुक्याला काही ठिकाणी रोडवर पाणीच पाणी
दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर
माढा: माढा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पाऊसामुळे सर्वत पाणीच पाणी झाल्याचे दिसत आहे, तसेच टेभूणी कुईवाडी रोडवरील विठ्ठलराव शिंदे कारखाना जवळचा बनाचा ओढ्यावरून पाणी वाहवू लागले आहे, त्यामुळे सर्वच वाहतुक बंद करण्यात आलेली आहे, ही वाहतुक सोलापूर हायवे मार्गे सुरु करण्यात आली आहे.



