तालुका

मुरुड – जंजिरा नाभिक समाज मार्फत वार्षिक सहल संपन्न

 

शरद चाफेकर – ग्रामीण प्रतिनिधी मुरुड – जंजिरा

मुरुड – जंजिरा : 25 जानेवारी 2024 रोजी मुरुड – जंजिरा मधील नाभिक समाज यांनी दरवर्षी प्रमाणे गांरभी येथे वनभोजनचे आयोजन करण्यात आले होते.

वर्षभर सतत कामात व्यस्त असणाऱ्या दुकानदारांनी थोडासा विरंगुळा म्हणून वजभोजनाची मौज न्यारीच असते, मुरुड – जंजिरा मधील गांरभी येथे अरण्य आणि धबधबे असा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.

यावेळी मुरुड – जंजिरा नाभिक समाज अध्यक्ष विश्वास चव्हाण, उपध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण, खजिनदार मुरलीधर गायकवाड, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!