जिल्हा

छत्रपती श्री संभाजीराजे महाराज यांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न

 

सचिन चादोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

रायगड : धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे महाराज यांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न.

माघ शुध्द षष्ठी आणि माघ शुध्द सप्तमी या दिवशी दिनांक २६ आणि २७ जानेवारीला किल्ले रायगडावरती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा तिथी प्रमाणे ३४१ वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आहे, या सोहळ्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून शिव-शंभू भक्तांनी रायगडावर बहुसंख्येने हजेरी लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!