महाराष्ट्र

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी जन्म शताब्दी निमित्त मुरुड जंजिरा येथे स्वच्छता अभियान

 

शरद चाफेकर – ग्रामीण प्रतिनिधी मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा : 1 मार्च रोजी आज थोर समाजसुधारक व थोर निरूपणकार महाराष्ट्रभुषण आदरणीय डॉ. श्री. तीर्थरूप श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्माला शंभर वर्ष पुर्ण होत असुन त्यांच्या जन्मशताप्धी निमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादुत पद्मश्री आदरणीय डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरनेने व आदरणीय डॉ. तीर्थरूप श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने मुरुड – जंजिरा मधील संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता करण्यात आली. या वेळी मुरुड शहर अध्यक्ष सौ. स्नेहा पाटील, नगरपालिकेचे सी. ओ. भिसे व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!