ब्रेकिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला दिली भेट
अभिजीत ढाणिपकर – उपसंपादकाच्या कोकण विभाग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम, ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण, रामजन्मभूमी तीर्थस्थानाचे महासचिव चंपत राय आणि अयोध्येतील महंत देखील उपस्थित होते.



