ब्रेकिंग

रायगडात तीन तीन गद्दार जन्माला आले, हा रायगडला लागलेला कलंक : अनंत गीते

महाडचे नेतृत्व स्नेहल जगताप करणार : अनंत गीते

 

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग 

महाड : रायगडात तीन तीन गद्दार जन्माला आले, हा रायगडला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढायचा आहे, त्यांना टकमक टोक दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार अनंत गीते यांनी दिला. महाडचे नेतृत्व स्नेहल जगताप करणार असल्याची ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनंत गीते यांनी दिली. महाडमधील एकमुखाने सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. शिवगर्जना सभा विराट होत असल्याचे ते म्हणाले.

महाडचे नेतृत्व स्नेहल जगताप करणार असल्याची ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनंत गीते यांनी दिली. महाडमधील एकमुखाने सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. शिवगर्जना सभा विराट होत असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!