महाराष्ट्र

दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा होणे बाबत संभ्रम होता. परंतु आता तो संभ्रम दूर झाला असून, राज्याचे शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2021 ते 18 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. तसेच बारावी ची लेखी परीक्षा 4 मार्च 2021 ते7 एप्रिल 2021 दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या परीक्षा कोरोना नियमाचे संपूर्ण पालन करून ऑफलाइन पद्धतीनेघेतल्या जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!