जिल्हा

म्हसळ्यात बाळासाहेब शिवसेना पक्षाची ताकद वाढली / तोंडसुरे, सकलप, तोराडी इत्यादी गावातील कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश

शिवसेना उपनेते पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितित असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असतांनच बाळासाहेब शिवसेना पक्षांनी आपली ताकद वाढवत इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश घेण्याचा झपाटाच लावला आहे शुक्रवारी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख प्रसाद बोरले व अमोल पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा शासकीय विश्राम गृहात प्रवेश प्रवेश घेण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख अरुण चालके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसलकर , माणगाव तालुका प्रमुख महेंद्र माणकर, नगराध्यक्ष माणगाव ज्ञानदेव पवार, श्रीवर्धन संपर्क प्रमुख पाटेकर म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोरले श्याम भोकरे संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, उपतालुका प्रमुख बाबु बनकर, दिपेश जाधव, अरविंद शिंदे, म्हसळा शहर प्रमुख अमर करंबे, नामदेव घुमकर, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, महिला अध्यक्षा सुनंदा पाटील व त्यांचे सर्व सहकारी पदाअधिकारी उपस्थितीत होते.

ग्रामपंचायत निवडणुक आढावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम शासकीय विश्राम गृहा मध्ये घेण्यात आला त्या वेळी तालुक्यातील सर्व पदाअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष राज्यात विकास कामे करत आहे परंतु महा विकास आघाडी सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेला फसवल आहे विशेषता म्हसळा तालुक्यात विकास कामे आजही अपुर्णच आहेत तटकरे कुटुंब आज २००९ पासुन राज्य करत आहे परंतु नागरिकांना हव्या असणाऱ्या सुविधा आजही उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले आहे परंतु आपला सरकार सर्वसामान्य माणसाला सरकार आहे शेतकरी कष्ट करी गोरगरीब जनतेचा आहे शेतकरी जगला तर आपण जगु त्या साठी मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी बांधवांकडे विशेष महत्त्व दिले आहे.

म्हसळा तालुका जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी शिंदे सरकार कमी पडणार नसल्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पक्षप्रवेश समयी सांगितले. तोंडसुरे गावाचा प्रवेश हरिचंद्र नाक्ती, धर्मा नाक्ती, बालकृष्ण नाकती, वसंत नाक्ती, नथुराम भायदे, गोविंद भायदे, धर्मा भायदे, हरी भायदे, मनोज नाकती , रघुनाथ भायदे, रघुनाथ नाकती, उमेश नाक्ती, अनंत नाक्ती, सुरेश नाक्ती, वामन नाक्ती, पवन नाकती.

सकलप मधील प्रवेश विजय लोणशिकर, सुरेश लोणशिकर , नामदेव घुमकर, अरविंद कांबळे. तोराडी प्रवेश सलाम हजवाने, रामा पवार, रमेश पवार, बाबु पवार, फैसल हजवाने, शभु मुखने, शादीक हजवाने, लियाकत हनवाने, खलिल हतवाने आणि मजिद हजवाने.

या वेळी म्हसळा तालुक्यातील कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी मजबूत करण्यासाठी जिम्मेदारी म्हणून विविध पदांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!