जिल्हा

डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचा आज शुभारंभ 

 

बंटी पाटील – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि.4:- भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ शनिवार दि. 05 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 वाजता अलिबाग मुख्य डाकघर, अलिबाग येथे होणार आहे. या केंद्राचे उदघाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. आ. महेंद्र दळवी व आ. जयंत पाटील यांच्या उपस्थित होणार आहे.

तरी जास्तीत जास्‍त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य डाकघर, अलिबाग यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!