तालुका
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त तळा तालुक्यात युवा सेनेच्या वतीने फळे व बिस्कीट वाटप
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
तळा : धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त तळा तालुक्यात युवा सेनेच्या वतीने शासकीय रुग्णालय तळा व खाजगी रुग्णालय येथील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आली.

यावेळी तालुका प्रमुख ठसाल, युवा सेना तालुका प्रमुख डॉ. अनंत खराडे, उपजिल्हा प्रमुख भास्कर गोळे, उपतालुका प्रमुख शरद सारगे, उपतालुका प्रमुख दिपक चिंचालकर, जिल्हा कोर कमिटी सदस्य खातू, शहर प्रमुख राकेश वडके, तालुका संपर्क प्रमुख चेतन चव्हाण, विभाग प्रमुख रमेश तांदळेकर, सरपंच वाघरे, उपविभाग प्रमुख मंचेकर, तळा नगरपंचायत गटनेते नगरसेविका नेहाताई पांडरकामे, नगरसेवक सिराज भाई, नगरसेवक मंगेश पोलेकर, माजी नगरसेवक विठोबा चांडीवकर, ग्रामपंचायत सदस्य सज्जात भाई सर्व शिवसेना युवा सेना महिला आघाडी व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.



