तालुका

सुरक्षा आपल्या दारी या योजने अंतर्गत मुरुड मध्ये नगर पालिका मार्फत मोफत लसीकरण

विवेक चाफेकर – तालुका प्रतिनिधी मुरुड जंजिरा

सुरक्षा आपल्या दारी या योजने अंतर्गत मुरुड मध्ये मुरुड नगर पालिका मार्फत लसीकरण करण्यात आले, जगावर कोरोना चे सावट आले व सारे जग कोरोनामुळे थप्प झाले. मुरुड जंजिरा मध्ये लोकसंख्या जास्त आहे. कोरोनाचे सावट आपल्या तालुक्यावर व गावावर पडू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत, या योजनेचा मार्फत मुरुडमध्ये उत्तम प्रकारे लसीकरण पार पडले या लसीकरणाला लोकांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, कोविड -19 पहिले डोस शंभर टक्के लोकांचे झाले असून दुसरा डोस हि बऱ्यापैकी झाले आहेत, उर्वरित लवकरच पूर्ण होतील, यावेळी वैद्यकीय सेविका वैधकीय अधिकारी डॉ शिवली वाव्हळ, आरोग्य सेविका सायली शिवाजी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!