तालुका

दीपावली महाड महोत्सव 2023 चे स्नेहल जगताप यांच्या हस्ते उदघाटन

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा नेत्या स्नेहल माणिकराव जगताप यांच्या शुभ हस्ते महाड दिपावली महोत्सव 2023 या कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे आयोजक माजी पंचायत समिती सदस्य मनोहर अण्णा रेशीम, बंटी रेशीम, दिव्या रेशीम यांनी अतिशय छानदार पद्धतीने नियोजन केले होते.

यावेळी महाड तालुका युवा सेना अधिकारी प्रफुल धोंडगे, वडवली उपसरपंच मंगेश जोरकर, माजी सरपंच बबन चव्हाण, कोथेरी सरपंच अविनाश चौधरी, कोल सरपंच किशोर धोंडगे, पूजा जगताप, विपुल घाडगे, कोथेरी शाखा प्रमुख नामदेव किजबिले, उदय रेशीम, रणजित खेडेकर, दिपक जागडे, शिवकर, मंडप डेकोरेटर सुनील धाडवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!