तालुका

पोलादपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न 

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

पोलादपूर : 09 जानेवारी 2023 रोजी पोलादपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

यावेळी शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, रायगड जिल्हाप्रमुख अनिलजी नवगणे, दक्षिण रायगड सहसंपर्क प्रमुख बाळ राऊळ साहेब, महाड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल (दिदी) माणिक जगताप, नाना जगताप, रायगड जिल्हा महिला संपर्कप्रमुख ज्योत्स्ना दिघे, महाड विधानसभा संपर्क प्रमुख स्वातीताई दबडे, रायगड जिल्हा संघटीका डॉ. स्विटी गिरासे, संपर्क संघटक स्वाती घोसाळकर, संपर्क संघटक कविता नलावडे, सायली सुगदरे, रायगड जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे, रायगड जिल्हा समन्यवयक बळीराम घाग, महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, रायगड जिल्हा उप समन्वयक सोमनाथ ओझर्डे, जिल्हा उप सामान्यवक संजय सोनावणे, तालुका प्रमुख अनिल मालुसरे, दिलीप भागवत, अनंत पार्टे, अजय सलागरे, निलेश सुतार, धनंजय देशमुख, गणेश सावंत, अमर नगरकर, सतीश शेलार, माजी जिप सदस्य मुरलीधर दरेकर, महेश दरेकर, मंगेश मोरे, अमोल भुवड, स्वप्नील भुवड, प्रविण महाडिक, शिवराज पार्टे, साई शिंदे, दिनेश पाटील, नामदेव शिंदे व सर्व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!