जिल्हा

महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा कार्यक्रमांस उपस्थित राहून दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते नानासाहेब जगताप, जिल्हा उपसंपर्क प्रमुख बाळ राऊळ, संपर्क प्रमुख अमित मोरे, राजु कोरपे, मनोहर रेशीम, आशिष फळसकर, बंडूशेठ देशमुख, श्रीयश जगताप, संदेश गोठलं, सुभाष खांबे, मेघना पवार, जगदीश पवार, पांडूशेठ निवाते, मयूर चांदोरकर, साहिल हेलेकर, उमेश जगताप, रोहित पोरे, निलेश यादव, पपू निकम, किशोर देशमुख, रोहित गोवीलकर, रोहन वडके, कृणाल सर्कले, सेजल तांबडे आणि मान्यवर उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!