तालुका

दर वर्षी साजरा होणारे सार्वजनिक उत्सव शॉप समोर केल्यामुळे आर्थिक नुकसानाला जावे लागते सामोरे

शॉप मालकाची सार्वजनिक उत्सवाची मंडळांना जागा बदलण्याची मागणी

उत्सवावाला विरोध नाही; पण मंडळाने व्यापाऱ्यांचा हि विचार करावा

मितेश महाले – सहसंपादक

बिरवाडी : बिरवाडी मधील समर्थ कृपा इंटरप्रिंसेस आणि इलेक्ट्रिकल चे मालक मिलिंद पवार यांचे शॉप हे मुख्य चौक येथे आहे, दरवर्षी कोणतेहि सार्वजनिक उत्सव आल्यानंतर मुख्य चौक कारणामुळे मंडळांकडून त्या ठिकाणी स्टेज किंवा मंडप बांधण्यात येते, त्या मंडपाच्या मागील बाजूस मिलिंद पवार यांचे शॉप असल्यामुळे त्यांना येन सीजन वेळेस त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

अधिच दोन लॉकडाऊन मध्ये गेल्यामुळे हा वर्ष तरी चांगला जाईल या आशेत असलेले मिलिंद पवार जर हा हि सीजन खराब गेला तर पुन्हा आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल या भीतीने हैरान झाले आहेत.

मिलिंद पवार यांची सार्वजनिक उत्सव येथे साजरा करा पण ग्राहकाना येण्या – जाण्या करीता सार्वजनिक उत्सव  मंडळांनकडून जागा देण्याकरिता व व्यापाऱ्यांचा विचार करावा या करीत मागणी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!