ग्रामीण

वरंध आदिवासी वाडी येथे आदिवासी महिलांचा मेळावा

स्वप्नील ढवण – उपसंपादक

वरंध आदिवासी वाडी येथे 10 गावातील जवळजवळ 300 ते 350 आदिवासी महिलांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी महाड – पोलादपूर – माणगाव चे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले, महाड पंचायत समितीच्या सभापती सपना ताई मालुसरे, वरंध ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता सकपाळ, मैत्री ग्रामसंघ वरंध अध्यक्ष सारिका कोंढाळकर, उपाध्यक्ष अशा धनावडे, वरंध महिला उपविभाग प्रमुख सारिका मांढरे, जीवन विकास केंद्ररेखा मॅडम, आदिवासी अंगणवाडी सेविका सीमा देशमुख, मदतनीस जेधे मॅडम, वरंध ग्रामपंचायत सदस्य मंगेश पवार आणि महिला वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!