ग्रामीण

सेवागिरी मित्र मंडळ खरवली यांस कडून कै. शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ रा.जि.प सदस्य मनोज काळीजकर यांच्या हस्ते बेंचेसचे लोकार्पण


स्वप्नील
ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य

कै. शिवराम किसन जाधव यांच्या स्मरणार्थ सेवागिरी मित्र मंडळ खरवली यांच्या मार्फत खरवली येथील सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी बेंचेसचे लोकार्पण रा.जि.प सदस्य मनोज काळीजकर यांच्या हस्ते करण्यात आले, कै . शिवराम जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले काम अग्रगण्य होते, लोक त्यांना दाजी नावाने ओळखत असत प्रत्येक घराच्या सुख दुःखात सहभागी होऊन सर्व लोकांची मने जिंकली, आज आपल्यात ते नाहीत पण त्यांची आठवण हि प्रत्येकाच्या मनात घर करून राहीली.

राजिप सदस्य मनोज काळीजकर आणि नंदीवाले समाज खरवली बिरवाडी यांस कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!