Month: June 2026
-
आरोग्य व शिक्षण
श्रीवर्धन तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुर्दशा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
श्रीवर्धन शहर प्रतिनिधी- अनिकेत मोहित श्रीवर्धन तहसील कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, शासकीय कार्यालयात…
Read More » -
जिल्हा
अखिल बुरूड समाज प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजहिताचे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर
रोहा प्रतिनिधी ( अक्षता जामकर ) अखिल बुरूड समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र या समाजसेवी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि.…
Read More » -
राजकिय
श्रीवर्धन नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश
श्रीवर्धन शहर प्रतिनिधी ( अनिकेत मोहित ) ठाणे : 23 जून मंगळवार शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढेंचा आदेश
मुंबई शहर प्रतिनिधी ( अक्षय जाधव ) अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र ही मोहीम सुरू करण्यात…
Read More » -
जिल्हा
दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद
महाड तालुका प्रतिनिधी ( सतीश मेहता ) रायगड दि. 24 जून अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने…
Read More » -
जिल्हा
जिल्ह्यातील होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट सुविधांसाठी नियमावली लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
बंटी पाटील – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड रायगड दि. २२ जून रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय सुरक्षा अबाधित…
Read More » -
क्रिडा व मनोरंजन
योगातून आरोग्याकडे’; वनश्री फार्म हाऊसवर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
रोहा प्रतिनिधी (अक्षता जामकर) : शरीर आणि मन यांचा समतोल साधणाऱ्या योगाचे महत्त्व अधोरेखित करत धावीर वेलनेससेंटरच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग…
Read More »