तालुका
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कडून तळा वासियांना दिवाळी निम्मित किचन सेट चे वाटप
सुरज पूरारकर – तालुका प्रतिनिधि तळा
दिवाळीचं आवचीत साधून काल ८ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कडून तळा वासियांना किचन सेट चे वाटप आले. तळा तालुक्यामधील विविध वाड्या मध्ये भोईर आली, फोंडल आली, सुतार आली, परीट वाडा आष्या विविध गावात गिफ्ट देण्यात आले, टोप, कविलता, ग्लास, तांब्या, ताठ, वाटी इत्यादी किचन सेट चे वाटप करण्यात आले.
निलेश कदम, अविनाश पिसाळ, किरण तळेकर, राकेश तलेकर, मयूर तळेकर, प्रथमेश मोरे यांच्या उपस्थितीत परीट वाडा येथे वाटप करण्यात आले.



