तालुका

CACR फाऊंडेशन आणि हरित ग्राम संस्था महाड यांच्या मार्फत चरई शाळेला शाळेय वास्तूचे वाटप.

सुरज पूरारकर – तालुका प्रतिनिधी तळा

दि. 25 नोव्हेंबर रोजी रा. जि. प. शाळा चरई गौळवाडी आदिवाडी शाळेत CACR फाऊंडेशन आणि हरित ग्राम संस्था महाड यांच्या माध्यमातून लाड सर यांच्या सहकार्याने शाळेय किटच वाटप करण्यात आले, त्यामध्ये बुद्धीला चालना देणारे खेळणी किट साहित्य वशालेय साहित्य आहे. या कार्यक्रमा निमित्त अभिनव ज्ञान मंदिर उसर हायस्कूलचे मुख्याध्यापक दुधाळ सर, सुर्वे सर, भगत सर, जिल्हाआदर्श पुरस्कार प्राप्त सुतार सर आणि यांच्या प्रयत्नानी अनमोल मदत झाली असे लाड सर, शाळेच्या मुख्याध्यापक कल्याणी वाजे, सहशिक्षक ढोले सर, अंगणवाडी पवार मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय हिलम, गावचे अध्यक्ष गणपत कोळी व सर्व पालक वर्ग उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक सर्व पालक वर्गाकडून लाड सरांचे खूप खूप आभार मानले, शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!