कृषीवार्ता
शेतकऱ्यांचा विचार करून खंडित केलेल्या कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय
डॉ. अनंत खराडे - मुख्य संपादक
महावितरण कंपनी ही इतर वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. सध्या परिस्थिती बिकट असली तरी शेतकऱ्यांचा विचार करून खंडित केलेल्या कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घोषित केला.
अनुसूचित जमाती मधील जनतेच्या धर्मांतरबाबतच्या तक्रारींसंदर्भात चौकशी करू, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिली.
मुंबई बेटावरील इमारतींच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून वेळोवळी कार्यवाही केली जाते. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.



