महाड नाते कुंभारकोंड येथे शिवजयंती मोठया उत्सवात साजरी
अभिजीत ढाणिपकर - ग्रामीण प्रतिनिधी महाड
नाते कुंभारकोंड येथे गेल्या 14 वर्षांपासून शिवजयंती साजरी करतात या वर्षीही मोठया उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्याचबरोबर शिवजयंती निमित्त फनफेअर, लहान मुलांचे डान्स, काळकाई महिला मंडळ नाते कुंभारकोंड यांचा हरिपाठ, ग्रामस्थ मंडळयांचे भजन आणि महाप्रसाद अश्या विविध कार्यक्रम आयोजिन करण्यात आले होते.
यावेळी भावेश ढाणिपकर, अविनाश कुंभार, सूरज ढाणिपकर, स्वप्नील नातेकर, प्रशांत नातेकर, विवेक नातेकर, धीरज मोरे, आकश ढाणिपकर, शुभम नातेकर, पत्रकार अभिजीत ढाणिपकर, संजय चव्हाण, अक्षय ढाणिपकर, उमेश ढाणिपकर, आणूज नातेकर, अमित ढाणिपकर, मनोज कंक, सुजल कुंभार, सत्यवान नातेकर, आभिषेक नातेकर, संतोष नातेकर, अतिश नातेकर, ओमकार कुंभार, चंद्रकांत ढाणिपकर, संकेश नातेकर, प्रतिओम मोरे, सत्यवान नातेकर, प्रभाकर ननावरे, आभिषेक नातेकर, संतोष नातेकर, अतिश नातेकर, ओमकार कुंभार, अर्थव खोपडे, अमोल उंडरे, चेतन ढाणिपकर, सूरज उंडरे, रोहित शिगवण, धीरज घाणेकर, इंद्रजित ढाणिपकर आणि वरचे नाते कुंभारकोंड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला…
सनई–चौघडे वाजू लागले..
सारे आनंदी–आनंदी वातावरण पसरले..
भगवा अभिमानाने फडकू लागला..
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली..
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली
अरे माझा राजा जन्मला..
माझा शिवबा जन्मला ..
दीन–दलितांचा कैवारी जन्माला..
दृष्टांचा संहारी जन्मला..
अरे माझा राजा जन्मला…

