जिल्हा

अलिबाग-खालापूर-खोपोली 75 कि.मी. तिरंगा दौड चे आयोजन


सुयोग
जाधव – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड

अलिबाग–खालापूर–खोपोली 75 कि.मी. तिरंगा दौड चे आयोजन करण्यात आले होते. या दौडच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के–पाटील यांनी मशाल प्रज्वलित करून दौडमध्ये सहभागी धावपटूंच्या हाती ती मशाल सुपूर्द केली.

यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर, डॉ. सतिश कदम, नायब तहसिलदार मनोज गोतारणे, अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, धनंजय गीध, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!