जिल्हा

रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत हनुमंत जगताप यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज केला सादर

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

अलिबाग : रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते हनुमंत (नानासाहेब) जगताप यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अलिबाग येथे आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला.

यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पपूशेठ पाटील, जेष्ठ शिवसेना नेते बबनदादा पाटील, श्रीधर भाऊ सकपाळ, अमित मोरे, राजु कोरपे, बंडू देशमुख, धनंजय देशमुख, रघुवीर देशमुख, गणेश सावंत, सुदेश कलमकर, प्रमोद महाडिक, भाऊ दिवीलकर, साहिल हेलेकर, निसार ढोकळे व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!