दिघी महिला भगिनींसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
श्रीवर्धन: श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील दिघी येथील उबाठा गटाच्या शेकडो ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी युवा सेनेचे महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद भाई घोसाळकर, युवा जिल्हाधिकारी विपुल उभारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश कर्ते जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स कलब दिघी कार्याध्यक्ष – किशोर गुणाजी, अध्यक्ष – नामदेव कावळे, उपाध्यक्ष – गोपाळ मेंदाडकर, उपसेक्रेटरी – परशुराम गुणाजी, सल्लागार – बाळकृष्ण झेंगर, उपसल्लागार – गोविंद खेळोजी, खजिनदार – लक्ष्मण मेंदाडकर, उपखजिनदार – भालचंद्र चिकाटी, कर्णधार – रोहित गुणाजी, उपकर्णधार – केशव पाटील, सदस्य – दिनेश दिघीकर , पारस गुणाजी, गणेश अंबाजी, कमलाकर गिरणेकर, हरिश्चन्द्र खेळोजी, नितेश गुणाजी, चंद्रकांत गुणाजी, चंद्रकांत पाटील, जनार्धन पाटील, नरेंद्र गुणाजी, अभय गुणाजी, रामचंद्र खेळोजी, अभिलेश नागवेकर, लक्ष्मण बेंडूक, विजय निगुडकर, गणेश बेडेकर, चैतन्य गुणाजी, लक्ष्मण बेडेकर, चंद्रकांत कांदेकर, हेमंत पाटील, चंद्रकांत कावळे, निवास गुणाजी, रमेश खेळोजी, निवृत्ती तांडेल, विनीत मेंदाडकर, करण खरगावकर, भास्कर दिघीकर, हर्षल चिकाटी, अनंता पाटील, वैभव बेडेकर, कमलाकर खेळोजी, नरेश मेंदाडकर, मनोहर अंबाजी, नारायण चिकाटी तसेच महिला मंडळ काशी गुणाजी, निर्मला गुणाजी, कलावती खेळोजी, लीला खरगावकर, गौतमी गुणाजी, लक्ष्मी गुणाजी, गंगा अंबाजी, सविता दिघीकर, गोपिका खेळोजी, हौसा मेंदाडकर, देवकी खेळोजी, प्रभा मेंदाडकर, मंजुळा तांडेल, धनवंती चिकाटी, छाया तांडेल, धनवंती तांडेल इत्यादीनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी विकासशेठ गोगावले यांनी सांगितले की ज्या विकास कामांच्या अपेक्षेने तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, तुमचा अपेक्षाभंग आम्ही होऊ देणार नाही, आपली जी काही विकास कामे असतील किंवा आणखी कोणतीही अडचण असो सर्व प्रसंगांना आम्ही आपल्यासोबत ठाम राहू असा विश्वास दिला, यावेळी गोगावले यांनी प्रवेश करताना भगव्या पताका घालून पक्षात स्वागत केले.

यावेळी श्रीवर्धन तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर, महाड विधानसभा प्रमुख वैभव मोरे, महाड विधानसभा सरचिटणीस विकी शिंदे, युवासेना तालुका प्रमुख म्हसळा सागर इंगळे, श्रीवर्धन म्हसळा येथील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



