जिल्हा
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा
सुयोग जाधव – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड
राज्याचे उद्योग आणि खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा, मंगळवार दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वा. मुंबई येथून शासकीय मोटारीने खालापूर जि. रायगडकडे प्रयाण. दुपारी 03.00 वाखालापूर, जि. रायगड येथे आगमन व स्कील ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: पहल नर्सिंग लाईव्ह, जुना रायगड बाजार, पंचायत समिती कार्यालयाजवळ, खालापूर, सायंकाळी 4.30 वा. खालापूर येथून माणगावकडे प्रयाण. मुक्काम– माणगाव. बुधवार दि. दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वा. माणगाव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.



