क्रिडा व मनोरंजन

हरियाना रोहतक येथील नॅशनल कुस्ती स्पर्धेत चंद्रकांत लोखंडे याने पटकावला गोल्ड मेडल

साऊथ आफ्रिका येथे होणारा इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत याची निवड

राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड

हरियाना रोहतक येथे झालेल्या नॅशनल कुस्ती स्पर्धेत महाड तालुक्यातील बिरवाडी मधील चंद्रकांत लोखंडे याने गोल्ड मेडल पटकावला असून सलग दोन वर्ष गोल्ड मेडल  मिळवले आहे. नुकतीच त्याची साऊथ आफ्रिका येथे होणारा इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत निवड झालीआहे, त्यामुळे त्याचे संपूर्ण महाड तालुक्यात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!